काय असते बरे आपल्या मनात ?
काही सांगावे वाटते पुन्हा थांबावे वाटते. .........
एकेक विचार पिसून पुन्हा बोलावे वाटते>>>
जुने हरवलेले आठवावे वाटते पण आहे का महत्वाचे म्हणून परत मागे ठेवावे वाटते.!!!!!!!!!!!!!!!!!!!
कोणी दुखावेल म्हणून गप्पच राहावे वाटते-------
शेवटी सारे उशीला चिब भिजवत सांगावे वाटते.
सारे तिलाच कळले सारेच तिला कळते....
sandhya patil

Comments
Post a Comment