पाऊस
पाउस पडून जुना झाला पण आज संधी मिळाली पावसात भिजायची आणि जाणवले कि हा जुना कधी होतच नाही. भिजले की मनाला आनंदाचे नवे कोपल फुटतात. तप्त मनावर शीतल शिडकावा होतो.पुन्हा नव्याने उन्ह सोसायची तयारी होते आणि त्यातूनही नवे काही घडवावेसे वाटते.

Comments
Post a Comment