पुनरागमनाय
तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा लिहायला सुरवात करतेय .वेळ तर लागतोच आहे. हे एक वाक्य लिहायला पन्धरा मिनिटे लागली. परत एकदा ते बरहाचे माहीती देणारे मेल शोधावे लागेल..
मोबाईल मुळॆ कितीतरी विसरले आहे. साधे सोप्पे करुन देणारे मोबाईल आपल्याला पान्गळे करतेय हे फ़ार तीव्र्तेने जाणवले. कीती अक्शरे विसरले आहे !
आज इतकेच पूरे!
मोबाईल मुळॆ कितीतरी विसरले आहे. साधे सोप्पे करुन देणारे मोबाईल आपल्याला पान्गळे करतेय हे फ़ार तीव्र्तेने जाणवले. कीती अक्शरे विसरले आहे !
आज इतकेच पूरे!
Comments
Post a Comment