ड्राइविंग
काल पहिल्यांदा मुंबई ते नाशिक गाडी चालवली. Feeling happy. खूप मस्त वाटले. घाटात ट्राफिक जाम होता. नेमका काल एक ट्रक पलटी झाला होता. पण लवकरच पोलिसांनी मार्ग मोकळा केला. नंतर आम्ही आणि आमची इनोव्हा ! तीन तासात मुंबई ते नाशिक. .....
Love you INNOVA..
Comments
Post a Comment