गुगल आणि फेसबुक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10214368138068029&id=155493759
आभासी जगावर स्वामित्व गाजवणार्या दोन कंपन्या म्हणजे गुगल आणि फेस बुक!! आज दोन्ही कंपन्यांचा परिसर पाहिला. देखण्या वास्तू , सुंदर रंगसंगती, वातावरणात जाणवणारी सकारात्मक उर्जा , काळजी पूर्वक जोपासलेली बाग आणि मन मोहून टाकणारा निसर्ग!! सगळीकडे भरून उरलेली फाॅल सीझनची जादू!!
मन गार्डन गार्डन हो गया जी!!
देता किती घेशील दो करांनी अशी परिस्थिती झाली.
गेले सात आठ दिवस हे सृष्टी सौंदर्य अनुभवते आहे. थॅन्क्स Abhishek Patil Minal Patil Ninad Patil Manali Pednekar!!
Thanks Poranno!!
This is the best gift of Thanks Giving!!
Comments
Post a Comment