जबलपूर
जबलपूर चा भेडाघाट! 1974ला वसुंधरा पेंडसे नाईक यांचा एक लेख रविवारच्या लोकसत्तामध्ये वाचला होता. ' एका कोजागिरीच्या रात्री'! त्यात कोजागिरीला काय काय करावे यात लेखिकेने लिहिले होते की कोजागिरीला भेडाघाटात नावेमधून संगमरवरी पहाडांचे चांदण्यात निथळणारे नितळ सौंदर्य न्याहाळावे. इतर ही बर्याच गोष्टी होत्या.
पण हा भेडाघाट मनात रुजला होता.
काल पाहिला हा दिवसा!! कधीतरी पौर्णिमा पण साधून...
Comments
Post a Comment